IPL 2022, CSK vs DC: दिल्ली कॅपिटल्सची तिसरी विकेट पडली, मिचेल मार्श स्वस्तात आऊट

IPL 2022, CSK vs DC Match 55: मिचेल मार्शने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली आणि दिल्ली कॅपिटल्सची तिसरी विकेट पडली. मार्शने 20 चेंडूत 25 धावा केल्या आणि आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावले. चेन्नईने दिलेल्या 208 धावांच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 7.4 षटकांत 3 गडी गमावून 73 धावा केल्या.

IPL 2022, CSK vs DC: दिल्ली कॅपिटल्सची तिसरी विकेट पडली, मिचेल मार्श स्वस्तात आऊट
IPL Trophy (Photo Credit : PTI)

IPL 2022, CSK vs DC Match 55: मिचेल मार्शने (Mitchell Marsh) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली आणि दिल्ली कॅपिटल्सची तिसरी विकेट पडली. मार्शने 20 चेंडूत 25 धावा केल्या आणि आपल्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकार लगावले. चेन्नईने दिलेल्या 208 धावांच्या प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) 7.4 षटकांत 3 गडी गमावून 73 धावा केल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 08, 2022 10:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).