IPL 2022 Auction Players List: 2 कोटींच्या टॉप ब्रॅकेटमध्ये 6 विदेशी स्टार्ससह ‘हे’ आहेत 10 मार्की खेळाडू, पहा संपूर्ण लिस्ट
IPL 2022 Auction Players List: BCCI ने 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे होणार्या आयपीएल 2022 लिलावासाठी एकूण 590 खेळाडूंची संपूर्ण शॉर्टलिस्ट यादी जाहीर केली आहे. 2 कोटी ही सर्वोच्च राखीव किंमत आहे आणि तब्बल 48 खेळाडूंना या ब्रॅकेटमध्ये स्थान मिळाले आहे. बीसीसीआयने आयपीएल 2022 च्या लिलावासाठी 10 मार्की खेळाडू देखील निवडले आहेत.
IPL 2022 Auction Players List: बीसीसीआयने 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर (Bangalore) येथे होणार्या आयपीएल 2022 लिलावासाठी (IPL Auction) एकूण 590 खेळाडूंची संपूर्ण शॉर्टलिस्ट यादी जाहीर केली आहे. BCCI ने आयपीएल (IPL) 2022 च्या लिलावासाठी 2 कोटींच्या ब्रॅकेटमधील 10 मार्की खेळाडू देखील निवडले आहेत. यामध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन, आर अश्विन (R Ashwin) आणि मोहम्मद शमी आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)