IPL 2022 Auction: डेविड वॉर्नरने दिले संकेत, आयपीएल 15 साठी सनरायझर्स हैदराबाद केन विल्यमसनला करणार रिटेन
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेविड वॉर्नरने संकेत दिले आहेत की सनरायझर्स हैदराबाद विद्यमान कर्णधार केन विल्यमसनला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 साठी रिटेन करू शकते. विल्यमसन हा आघाडीचा उमेदवार आहे परंतु आयपीएल 2021 मोसमात त्याची खराब राहिली. तथापि, टी-20 विश्वचषक 2021 मधील त्याचा सुपर शो फ्रँचायझीला रिटेन करण्यास भाग पाडू शकते.
डेविड वॉर्नरने (David Warner) एका चाहत्याला दिलेल्या टिप्पणीने केन विल्यमसनला (Kane Williamson) सनरायझर्स हैदराबादमध्ये (Sunrisers Hyderbad) कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. वॉर्नरबद्दल बोलायचे तर ऑसी सलामी फलंदाजाला फ्रँचायझी IPL 2022 लिलावापूर्वी रिलीज करण्याची अपेक्षा केली जात आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)