IPL 2021 SRH vs DC Match 33: सनरायझर्स हैदराबादच्या अडचणीत भर, अष्टपैलू Jason Holder आऊट

IPL 2021 SRH vs DC Match 33: सनरायझर्स हैदराबादची नौका सहा विकेट गमावल्याने अडचणीत सापडली आहे. अष्टपैलू जेसन होल्डरच्या रूपात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघ अडचणीत असताना होल्डरकडून मोठया अपेक्षा होत्या मात्र तो 9 चेंडू खेळत 10 धावाच करू शकला.

दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: Twitter/ICC)

IPL 2021 SRH vs DC Match 33: सनरायझर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) नौका सहा विकेट गमावल्याने अडचणीत सापडली आहे. अष्टपैलू जेसन होल्डरच्या (Jason Holder) रूपात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now