IPL 2021, SRH vs CSK: हैदराबादला तगडा फटका, Wriddhiman Saha चे अर्धशतक हुकले; जडेजाने 44 धावांवर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील (IPL 2021) 43 वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादला चौथा झटका रिद्धिमान साहाच्या रुपात बसला. सीएसकेचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने साहाला 44 धावांवर विकेटकीपर एमएस धोनीकडे झेलबाद केले. अशाप्रकारे फक्त सहा धावांनी साहाचे अर्धशतक हुकले.

IPL 2021, SRH vs CSK: हैदराबादला तगडा फटका, Wriddhiman Saha चे अर्धशतक हुकले; जडेजाने 44 धावांवर दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
रवींद्र जडेजा (Photo Credit: PTI)

IPL 2021, SRH vs CSK: आयपीएलच्या (IPL) यंदाच्या हंगामातील 43 वा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादला चौथा झटका रिद्धिमान साहाच्या (Wriddhiman Saha) रुपात बसला. सीएसकेचा  (CSK) अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने साहाला 44 धावांवर विकेटकीपर एमएस धोनीकडे झेलबाद केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 30, 2021 08:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).