IPL 2021, SRH vs CSK: हैदराबादला मोठा झटका, सलामीवीर Jason Roy स्वस्तात बाद

शारजाह येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादला पहिला झटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सलामीवीर जेसन रॉयला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. अशाप्रकारे अवघ्या 3.3 ओव्हरमध्ये 23 धावांवर हैदराबादने पहिली विकेट गमावली आहे. रॉय फक्त दोन धावाच करू शकला.

चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, SRH vs CSK: शारजाह (Sharjah) येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादला  (Sunrisers Hyderabad) पहिला झटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने सलामीवीर जेसन रॉयला (Jason Roy) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement