IPL 2021, SRH vs CSK: सनरायझर्स हैदराबादला सर्वात मोठा झटका, केन विल्यमसन 11 धावा करून पॅव्हिलियनमध्ये
चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने सनरायझर्स हैदराबाद कर्णधार केन विल्यमसनला माघारी धाडले आणि टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या संघाला मोठा धक्का दिला. विल्यम्सनने 11 चेंडूत 11 धावा केल्या. या दरम्यान त्याने दोन चौकार लगावले.
IPL 2021, SRH vs CSK: चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) अष्टपैलू ड्वेन ब्रावोने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) माघारी धाडले आणि टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या संघाला मोठा धक्का दिला. विल्यम्सनने 11 चेंडूत 11 धावा केल्या. या दरम्यान त्याने दोन चौकार लगावले. सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला जो आतापर्यंत खेळाडूंनी योग्य ठरवला आहे.
Tags
Chennai Super Kings
CSK vs SRH
CSK विरुद्ध SRH
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
SRH vs CSK 2021
SRH vs CSK IPL 2021
SRH विरुद्ध CSK 2021
SRH विरुद्ध CSK IPL 2021
Sunrisers Hyderabad
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
चेन्नई सुपर किंग्ज
सनरायझर्स हैदराबाद
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement