IPL 2021, RR vs RCB: राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, अर्धशतक करून Evin Lewis पॅव्हिलियनमध्ये
आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या इंग्लिश वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनने आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी अर्धशतक करून सलामीवीर एविन लुईसला माघारी धाडलं. दमदार फलंदाजी करत लुईसने 37 चेंडूत 58 धावा चोपल्या. या दरम्यान त्याने 5 चौकार व 3 उत्तुंग षटकार लगावले.
आयपीएलमध्ये (IPL) पदार्पण करणाऱ्या इंग्लिश वेगवान गोलंदाज जॉर्ज गार्टनने (George Garton) आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) अर्धशतक करून सलामीवीर एविन लुईसला (Evin Lewis) माघारी धाडलं. दमदार फलंदाजी करत लुईसने 37 चेंडूत 58 धावा चोपल्या.
Tags
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
Rajasthan Royals
RCB
RCB vs RR 2021
Royal Challengers Bangalore
RR
RR vs RCB 2021
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
राजस्थान रॉयल्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement