IPL 2021, RR vs RCB: राजस्थानला पहिला झटका, आक्रमक फलंदाजी करून Yashasvi Jaiswal माघारी

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या 43 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरोधात दमदार फलंदाजी करणारा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या रूपात राजस्थान रॉयल्सला पहिला फटका बसला आहे. जयस्वाल मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात डॅन ख्रिश्चनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 22 चेंडूत 31 धावांची ताबडतोड फलंदाजी केली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 43 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरोधात दमदार फलंदाजी करणारा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) रूपात राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) पहिला फटका बसला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now