IPL 2021: सीएसकेला धोबीपछाड देण्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्माने बदलला गियर, नेट्समध्ये केला कसून सराव
रोहितने नुकतंच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या सराव सत्राचे फोटो शेअर केले आणि लिहिले, ‘गिअर्स स्विच करण्याची वेळ.’ रोहित शर्मा आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.
इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) पाच वेळ विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) युएईमध्ये आपले क्वारंटाईन पूर्ण करून नेट्समध्ये सरावला सुरुवात केली आहे. रोहितने नुकतंच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या सराव सत्राचे फोटो शेअर केले आणि लिहिले, ‘गिअर्स स्विच करण्याची वेळ.’
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)