IPL 2021, RCB vs SRH: बेंगलोर गोलंदाजांचा भेदक मारा; हैदराबादची 141/7 धावांपर्यंत मजल, Jason Roy चं अर्धशतक हुकलं
अबू धाबी येथे सनरायझर्स हैदराबादने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 141 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य दिले आहे. SRH साठी जेसन रॉयने सर्वाधिक 44 धावा आणि कर्णधार केन विल्यम्सनने 31 धावा केल्या. दुसरीकडे, बेंगलोरसाठी हर्षल पटेलने 3 विकेट घेतल्या.
IPL 2021, RCB vs SRH: अबू धाबी येथे सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 141 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) विजयासाठी 142 धावांचे लक्ष्य दिले आहे. SRH साठी जेसन रॉयने (Jason Roy) सर्वाधिक 44 धावा आणि कर्णधार केन विल्यम्सनने 31 धावा केल्या. दुसरीकडे, बेंगलोरसाठी हर्षल पटेलने (Harshal Patel) 3 विकेट घेतल्या. तर डॅन ख्रिस्चनने 2, युजवेंद्र चहल आणि जॉर्ज गार्टनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)