IPL 2021, RCB vs SRH: सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका, हर्षल पटेलने उडवला कर्णधार Kane Williamson चा त्रिफळा
IPL 2021, RCB vs SRH: अबू धाबी येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादला मोठा झटका बसला आहे. आयपीएल 14 चा पर्पल कॅप धारक हर्षल पटेलने आपलया दुसऱ्या ओव्हर अप्रतिम चेंडूने हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनचा त्रिफळा उडवला आणि त्याला माघारी धाडलं. विल्यम्सनने 29 चेंडूत चार चौकारांसह 31 धावा केल्या.
IPL 2021, RCB vs SRH: अबू धाबी येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादला (Sunrisers Hyderbad) मोठा झटका बसला आहे. आयपीएल 14 चा पर्पल कॅप धारक हर्षल पटेलने (Harshal Patel) आपलया दुसऱ्या ओव्हर अप्रतिम चेंडूने हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनचा (Kane Williamson) त्रिफळा उडवला आणि त्याला माघारी धाडलं. विल्यम्सनने 29 चेंडूत चार चौकारांसह 31 धावा केल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)