IPL 2021, RCB vs PBKS: पॉवरप्लेमध्ये विराट-पडिक्क्लचा पंजाबवर हल्लाबोल, पाहा 6 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर

शारजाह येथे टॉस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पहिल्या सहा ओव्हरमध्ये जबरदस्त सुरुवात केली आहे. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्क्लच्या सलामी जोडीने 6 ओव्हरमध्ये आरसीबीचे अर्धशतक पूर्ण केले आहे. विराट कोहली 13 चेंडूत 18 धावा आणि पडिक्क्ल 23 चेंडूत 34 धावा करून खेळत आहेत.

IPL 2021, RCB vs PBKS: पॉवरप्लेमध्ये विराट-पडिक्क्लचा पंजाबवर हल्लाबोल, पाहा 6 ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर
देवदत्त पड्डीकल-विराट कोहली (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, RCB vs PBKS: शारजाह (Sharjah) येथे टॉस जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने  (Royal Challengers Bangalore) पहिल्या सहा ओव्हरमध्ये जबरदस्त सुरुवात केली आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्क्लच्या (Devdutt Padikkal) सलामी जोडीने 6 ओव्हरमध्ये आरसीबीचे अर्धशतक पूर्ण केले आहे. पॉवर-प्लेनंतर आरसीबीने (RCB) बिनबाद 55 धावा केल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2021 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).