IPL 2021 RCB vs CSK: विराट कोहलीने लॉर्ड शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर खेचलेला ‘No Look Six’ थेट मैदानाबाहेर, पाहा Video
आरसीबी आणि सीएसके यांच्यात आयपीएल 2021 चा 35 वा सामना शारजाह स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहलीने सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या ओव्हरमध्ये 'नो लुक' सिक्स खेचला. कोहलीने शार्दुलच्या डावातील 5 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर हा षटकार ठोकला जो 82 मीटर लांब थेट स्टेडियम बाहेर गेला.
आरसीबी (RCB) आणि सीएसके (CSK) यांच्यात आयपीएल 2021 चा 35 वा सामना शारजाह (Sharjah) स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या (Shardul Thakur) ओव्हरमध्ये 'नो लुक' सिक्स खेचला.
That's no look six from Virat Kohli! 😍
What a shot! #vk #virat #RCBVSCSK pic.twitter.com/tKWBP08oa1
— Saikat Biswas (@Shaikatbiswas) September 24, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 24, 2021 09:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

