IPL 2021 Qualifier 2, KKR vs DC: दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या Marcus Stoinis चा शिवम मावीने उडवला त्रिफळा, दिल्लीचा दुसरा गडी बाद
दिल्ली कॅपिटल्सने दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या मार्कस स्टोइनिसच्या रूपात दुसरी विकेट गमावली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर स्टोइनिसचा त्रिफळा उडवला. आपल्या कमबॅक सामन्यात स्टोइनिसला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती पण तो त्याचा उपयोग करू शकला नाही. स्टोइनिसने 23 चेंडूत 18 धावा केल्या.
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या मार्कस स्टोइनिसच्या (Marcus Stoinis) रूपात दुसरी विकेट गमावली आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेगवान गोलंदाज शिवम मावीने आपल्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर स्टोइनिसचा त्रिफळा उडवला. आपल्या कमबॅक सामन्यात स्टोइनिसला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती पण तो त्याचा उपयोग करू शकला नाही.
Qualifier 2. 11.3: WICKET! M Stoinis (18) is out, b Shivam Mavi, 71/2 https://t.co/UlVZZvI538 #Qualifier2 #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) October 13, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2021 08:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

