IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: दुबईत पृथ्वी ‘शो’, दिल्ली सलामी फलंदाजाने 27 चेंडूत ठोकले 11 वे आयपीएल अर्धशतक

IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून 27 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील आपले 11 वे अर्धशतक ठोकले आहे. पृथ्वीने या दरम्यान सात चौकार आणि तीन उत्तुंग षटकार लगावले. आयपीएलमधील यंदाच्या युएई आवृत्तीतील पृथ्वीचे पहिले अर्धशतक ठरले आहे.

IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: दुबईत पृथ्वी ‘शो’, दिल्ली सलामी फलंदाजाने 27 चेंडूत ठोकले 11 वे आयपीएल अर्धशतक
पृथ्वी शॉ (Photo Credit: PTI)

IPL 2021 Qualifier 1, DC vs CSK: आयपीएलच्या (IPL) पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध जबरदस्त फलंदाजी करून 27 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील आपले 11 वे अर्धशतक ठोकले आहे. पृथ्वीने या दरम्यान सात चौकार आणि तीन उत्तुंग षटकार लगावले. आयपीएलमधील यंदाच्या युएई आवृत्तीतील पृथ्वीचे पहिले अर्धशतक ठरले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 10, 2021 08:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).