IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या Ishan Kishan याचा तुफानी अवतार, सराव सत्रादरम्यान केली MS Dhoni च्या हेलिकॉप्टर शॉट हुबेहुब नक्कल (Watch Video)

मुंबई इंडियन्स (MI) पॉकेट डायनामाईट- ईशान किशन UAE मध्ये IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अबू धाबी स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. अलीकडेच, मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये इशान एमएस धोनीच्या जगप्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटची हुबेहुब नक्कल करताना दिसला. डावखुऱ्या MI खेळाडूने शॉट खेळताना कोणतीही चूक केली नाही आणि ती अत्यंत चोख कामगिरी केली.

IPL 2021: मुंबई इंडियन्सच्या Ishan Kishan याचा तुफानी अवतार, सराव सत्रादरम्यान केली MS Dhoni च्या हेलिकॉप्टर शॉट हुबेहुब नक्कल (Watch Video)
ईशान किशनचा हेलिकॉप्टर शॉट (Photo Credit: Instagram)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पॉकेट डायनामाईट- ईशान किशन (Ishan Kishan) UAE मध्ये IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अबू धाबी (Abu Dhabi) स्टेडियमवर सराव सुरू केला आहे. अलीकडेच, मुंबई इंडियन्सने ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ईशान एमएस धोनीच्या  जगप्रसिद्ध हेलिकॉप्टर शॉटची (MS Dhoni helicopter shot) हुबेहुब नक्कल करताना दिसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 24, 2021 04:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).