IPL 2021 MI vs KKR: सूर्यकुमार यादवचा फ्लॉप-शो सुरूच, मुंबई इंडियन्सला दुसरा झटका
कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने मुंबई इंडियन्सला दुसरा झटका दिला आहे. कृष्णाने युएई येथे फलंदाजीत संघर्ष करणाऱ्या सूर्यकुमार यादवला स्वस्तात पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. यादव 5 धावांवर विकेटकीपर दिनेश कार्तिककडे झेलबाद झाला. अशाप्रकारे चांगल्या सुरुवातीनंतर मुंबईला 89 धावसंख्येवर दुसरा झटका बसला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) दुसरा झटका दिला आहे. कृष्णाने युएई येथे फलंदाजीत संघर्ष करणाऱ्या सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) स्वस्तात पॅव्हिलियनचा रास्ता दाखवला. यादव 5 धावांवर विकेटकीपर दिनेश कार्तिककडे झेलबाद झाला.
Match 34. 12.1: WICKET! S Yadav (5) is out, c Dinesh Karthik b Prasidh Krishna, 89/2 https://t.co/IW2sChIuWs #MIvKKR #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) September 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 23, 2021 08:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

