IPL 2021, MI vs DC: मुंबईचा अर्धा संघ तंबूत, Anrich Nortje ने उडवली किरोन पोलार्डची दांडी

शारजाह येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. एनरिच नॉर्टजेने किरोन पोलार्डला 6 धावांवर त्रिफळाचित करत मुंबईला अडचणीत टाकले आहे. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने 87 धावांवर पाचवी विकेट गमावली आहे. पोलार्डनंतर आता हार्दिक व कृणाल, या पांड्या बंधूंवर संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून द्यायची जबाबदारी आहे.

एनरिच नॉर्टजे (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021, MI vs DC: शारजाह येथे दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitlas) विरुद्ध टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अर्धा संघ तंबूत परतला आहे. एनरिच नॉर्टजेने किरोन पोलार्डला (Kieron Pollard) 6 धावांवर त्रिफळाचित करत मुंबईला अडचणीत टाकले आहे. अशाप्रकारे मुंबई इंडियन्सने 87 धावांवर पाचवी विकेट गमावली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement