IPL 2021, KKR vs PBKS: कोलकाताला जोर का झटका, बिष्णोईच्या जाळ्यात अडकून राहुल त्रिपाठी आऊट

IPL 2021, KKR vs PBKS: दुबई येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सना दुसरा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सचा फिरकीपटू रवि बिष्णोईने कोलकाताचा तडाखेबाज फलंदाज राहुल त्रिपाठीला आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवून पॅव्हिलियनमध्ये पाठवले. राहुलने 26 चेंडू खेळत एकूण 34 धावा केल्या. यासह त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर यांच्यातील 72 धावांची भागीदारी तुटली.

रवी बिष्णोई (Photo Credit: PTI)

IPL 2021, KKR vs PBKS: दुबई (Dubai) येथे टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सना (Kolkata Knight Riders) दुसरा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सचा  (Punjab Kings) फिरकीपटू रवि बिष्णोईने कोलकाताचा तडाखेबाज फलंदाज राहुल त्रिपाठीला  (Rahul Tripathi) आपल्या फिरकीच्या जाळयात अडकवून पॅव्हिलियनमध्ये पाठवले. यासह त्रिपाठी आणि व्यंकटेश अय्यर यांच्यातील 72 धावांची भागीदारी तुटली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement