IPL 2021, KKR vs PBKS: पंजाब किंग्सला मोठा झटका, मयंक अग्रवाल पाठोपाठ Nicholas Pooran झेलबाद
कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्सला मोठा झटका बसला आहे. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर पंजाबचा निकोलस पूरन षटकार मारून पुढील चेंडूवर पुन्हा तसाच शॉट खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. पूरनने 7 चेंडूत 12 धावा केल्या. अशाप्रकारे पंजाबला विजयासाठी 11 ओव्हरमध्ये आणखी 81 धावांची गरज आहे.
IPL 2021, KKR vs PBKS: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात पंजाब किंग्सला (Punjab Kings) मोठा झटका बसला आहे. वरुण चक्रवर्तीच्या (Varun Chakravarthy) गोलंदाजीवर पंजाबचा निकोलस पूरन (Nicholas Pooran) षटकार मारून पुढील चेंडूवर पुन्हा तसाच शॉट खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. चक्रवर्तीने यापूर्वी पंजाबचा सलामीवीर मयंक अग्रवालला देखील मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)