IPL 2021, KKR vs PBKS: कोलकाताला पहिला झटका, शुभमन गिलच्या अपयशाचे सत्र सुरूच; अर्शदीप सिंहने उडवला त्रिफळा

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 45 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. 2.2 षटकांत अर्शदीप सिंहने शुभमन गिलला क्लीन बोल्ड करून केकेआरला पहिला झटका दिला. गिल 7 चेंडूंचा सामना करून केवळ 7 धावाच करू शकला.

शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IPL 2021, KKR vs PBKS: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामातील 45 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) आमनेसामने आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. 2.2 षटकांत अर्शदीप सिंहने शुभमन गिलला (Shubman Gill) क्लीन बोल्ड करून केकेआरला पहिला झटका दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now