IPL 2021 मध्ये एकही सामना न खेळता अर्जुन तेंडुलकर स्पर्धेतून आऊट, Mumbai Indians मध्ये सिमरजीत सिंहचा समावेश

अर्जुन तेंडुलकर आयपीएल 2021 मध्ये एकही सामना न खेळता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जखमी अर्जुनच्या जागी दिल्लीचा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंहला मुंबई इंडियन्स संघात स्थान देण्यात आले आहे. फ्रँचायझीने जारी केलेल्या निवेदनानुसार, दिल्लीकडून खेळणाऱ्या सिमरजीतने स्पर्धेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण केल्यानंतर संघासोबत प्रशिक्षण सुरु केले आहे.

अर्जुन तेंडुलकर (Photo Credit: Instagram)

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आयपीएल (IPL) 2021 मध्ये एकही सामना न खेळता स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जखमी अर्जुनच्या जागी दिल्लीचा वेगवान गोलंदाज सिमरजीत सिंहला  (Simarjeet Singh) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात स्थान देण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement