IPL 2021 in UAE: पंजाब किंग्सकडून नॅथन एलिस याची आयपीएलच्या रिंगणात उडी, तब्बल 22 कोटी खर्च केलेले ‘या’ 2 ऑसी खेळाडूंची दुसऱ्या टप्प्यातून एक्सिट
युएई येथे होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून झे रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ यांनी माघार घेतली आहे. नुकतंच एलिसची ऑस्ट्रेलियाच्या टी -20 विश्वचषक संघात बॅकअप खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
IPL 2021 in UAE: आंतरराष्ट्रीय क्रिकेटची धमाकेदार सुरुवात करणारा ऑस्ट्रेलियाचा नॅथन एलिस (Nathan Ellis) पंजाब किंग्स (Punjab Kings) फ्रँचायझीकडून आयपीएलच्या (IPL) रिंगणात उतरणार आहे. युएई (UAE) येथे होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून (IPL 2021 Phase-2) झे रिचर्डसन आणि रिले मेरिडिथ यांनी माघार घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)