IPL 2021 in UAE: दे घुमा के! दुसऱ्या टप्प्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू संपूर्ण लयीत, मारला ‘हेलिकॉप्टर शॉट’ (Watch Video)

आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या सराव सत्रादरम्यान खूप चांगल्या लयीत दिसत आहे. मुंबई इंडियन्सने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात हार्दिक हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे. हार्दिक हेलिकॉप्टर शॉट खेळण्यात तज्ज्ञ आहे.

हार्दिक पांड्या हेलिकॉप्टर शॉट (Photo Credit: Twitter)

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सराव सत्रादरम्यान खूप चांगल्या लयीत दिसत आहे. मुंबई इंडियन्सने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात हार्दिक हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement