IPL 2021 in UAE: अर्जुन तेंडुलकर करतोय आयपीएल पदार्पणाची तयारी? मुंबई इंडियन्सने शेअर केला सचिनच्या मुलाचा हैराण करणारा व्हिडिओ
आयपीएलची सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो स्टंप्सवर चेंडू मारण्यासोबतच याॅर्कर चेंडू टाकण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे. सरावादरम्यान त्याचे सर्व चेंडू एकदम योग्य लेंथवर पडत आहेत. आणि त्याने एक यार्कर टाकून सर्वानाच हैराण केले.
IPL 2021 in UAE: आयपीएलची (IPL) सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचा (Arjun Tendulkar) एक नवीन व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तो स्टंप्सवर चेंडू मारण्यासोबतच याॅर्कर चेंडू टाकण्याचाही प्रयत्न करताना दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)