IPL 2021 Final: आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला न जमलेला असा पराक्रम करणारा MS Dhoni एकच, आयपीएल जेतेपदाच्या सामन्यात इतिहास घडवला

चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कर्णधार एमएस धोनीने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 च्या अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच कर्णधार म्हणून एका मोठ्या रेकॉर्डला गवासणी घातली. टी-20 क्रिकेटमध्ये धोनी 300 व्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल आणि असे करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू बनला. टी-20 क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला हा कारनामा करता आलेला नाही आहे.

एमएस धोनी (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच कर्णधार म्हणून एका मोठ्या रेकॉर्डला गवासणी घातली. टी-20 क्रिकेटमध्ये धोनी 300 व्या सामन्यात संघाचे नेतृत्व करेल आणि असे करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू बबनला. टी-20 क्रिकेटच्या (T20 Cricket) इतिहासात आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला हा कारनामा करता आलेला नाही आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement