IPL 2021 Final, CSK vs KKR: चेन्नईला पहिला झटका, सलामीवीर Ruturaj Gaikwad बाद

आयपीएलच्या महामुकाबल्यात फलंदाजी पहिले फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा पहिला झटका बसला आहे. कोलकाताच्या फिरकीपटू सुनील नारायणने सीएसके सलामीवीर रुतुराज गायकवाडला 27 चेंडूत 32 धावा करून शिवम मावीकडे झेलबाद करून केकेआरला मोठा दिलासा दिला आहे. रुतुराज आणि फाफ डु प्लेसिसमध्ये पहिल्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी झाली.

IPL 2021 Final, CSK vs KKR: चेन्नईला पहिला झटका, सलामीवीर Ruturaj Gaikwad बाद
सुनील नारायण (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या (IPL) महामुकाबल्यात फलंदाजी पहिले फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्सचा  (Chennai Super Kings) पहिला झटका बसला आहे. कोलकाताच्या फिरकीपटू सुनील नारायणने सीएसके (CSK) सलामीवीर रुतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) 27 चेंडूत 32 धावा करून शिवम मावीकडे झेलबाद करून केकेआरला मोठा दिलासा दिला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2021 08:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).