IPL 2021 Final, CSK vs KKR: फाफ डु प्लेसिसने केकेआर गोलंदाजांची उडवली दाणदाण, अंतिम सामन्यात ठोकले 22 वे आयपीएल अर्धशतक

डु प्लेसिसने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत कोलकाता गोलंदाजांची दाणादाण उडवली आणि 35 चेंडू उत्तुंग षटकार खेचून आयपीएल कारकिर्दीतील 22वे अर्धशतक पूर्ण केले. यासह 11 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून सीएसकेने 97 धावा केल्या आहेत.

फाफ डु प्लेसिस (Photo Credit: Twitter/IPL)

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसीसी  (Faf du Plessis) आयपीएलच्या अंतिम (IPL Final) सामन्यात सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. डु प्लेसिसने सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेत कोलकाता गोलंदाजांची दाणादाण उडवली आणि 35 चेंडू उत्तुंग षटकार खेचून आयपीएल (IPL) कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक पूर्ण केले. उल्लेखनीय म्हणजे डु प्लेसिसचा हा 100 वा आयपीएल सामना आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)