IPL 2021 Final, CSK vs KKR: अंतिम सामन्यात Eoin Morgan च्या बाजूने नाणेफेकीचा कौल, चेन्नईला दिले फलंदाजीचे आमंत्रण
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघामध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या पर्वाचा आज अंतिम सामना दुबई येथे रंगणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल केकेआर कर्णधार Eoin Morgan च्या बाजूने लागला आणि त्याने सीएसकेला पहिले फलंदाजी करण्यास बोलावले.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या संघामध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या पर्वाचा आज अंतिम सामना दुबई येथे रंगणार आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल केकेआर (KKR) कर्णधार Eoin Morgan च्या बाजूने लागला आणि त्याने सीएसकेला (CSK) पहिले फलंदाजी करण्यास बोलावले. आजच्या निर्णायक सामन्यात चेन्नई आणि कोलकाता कोणत्याही बदलांसह मैदानात उतरणार आहे.
चेन्नई-कोलकाता प्लेइंग इलेव्हन
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs KKR IPL 2021 Final
CSK विरुद्ध KKR आयपीएल 2021 फायनल
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 Final
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
KKR
KKR vs CSK IPL 2021 Final
KKR विरुद्ध CSK आयपीएल 2021 फायनल
kolkata Knight Riders
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
आयपीएल 2021 फायनल
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
केकेआर
कोलकाता नाईट रायडर्स
चेन्नई सुपर किंग्ज
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement