IPL 2021: ‘निराशाजनक शेवट, पण...’; पराभवानंतर विराट कोहलीने लिहिला खास संदेश, RCB टीमसाठी केले मोठे भाष्य
आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार विकेटने पराभवाला सामोरे जावे लागले. यासह विराट कोहलीचा संघाचा कर्णधार म्हणून प्रवास संपुष्टात आला आहे. या पराभवाच्या काही तासांनंतर विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांसह RCB खेळाडूंसाठी एक खास संदेश लिहिला.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement