IPL 2021, DC vs RR Match 36: दिल्ली कॅपिटल्सला दुसरा झटका, पृथ्वी शॉ 10 धावांवर बाद

दिल्ली कॅपिटल्सला दुसरा झटका बसला आहे. राजस्थान रॉयल्सला वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने सलामीवीर पृथ्वी शॉला अवघ्या 10 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. यापूर्वी कार्तिग त्यागीने सलामीवीर शिखर धवन 8 धावांवर असताना त्रिफळाचित केले होते. अशाप्रकारे दिल्लीने 4.1 ओव्हरमध्ये 21 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे.

चेतन सकरिया (Photo Credit: Twitter)

दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) दुसरा झटका बसला आहे. राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने (Chetan Sakariya) सलामीवीर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) अवघ्या 10 धावांवर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे दिल्लीने 4.1 ओव्हरमध्ये 21 धावांवर दुसरी विकेट गमावली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement