IPL 2021, DC vs RR: कार्तिक त्यागीचा दिल्लीला पहिला झटका, अप्रतिम चेंडूने उडवला Shikhar Dhawan चा त्रिफळा

राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा पहिला मोठा झटका दिला आहे. त्यागीने आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी करून ‘गब्बर’ शिखर धवनचा त्रिफळा उडवला. धवन 8 धावा करून माघारी परतला.

शिखर धवन (Photo Credit: PTI)

राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीने (Kartik Tyagi) टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) पहिला मोठा झटका दिला आहे. त्यागीने आपल्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी करून ‘गब्बर’ शिखर धवनचा (Shikhar Dhawan) त्रिफळा उडवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement