IPL 2021, CSK vs PBKS: शार्दुल ठाकूरचा पंजाबला दुहेरी दणका, मयंक-सरफराज यांना दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
चेन्नईने दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या पंजाब किंग्सना सीएसके वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. मयांक अग्रवाल 4.3 षटकांत ठाकूरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. ओव्हरच्या सहाव्या चेंडूवरवर सरफराज खान भोपळा न फोडता फाफ डु प्लेसिसकडे झेलबाद झाला. अशाप्रकारे शार्दूलने एकाच षटकात चेन्नईला सामन्यात कमबॅक करून दिले.
चेन्नईने दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या पंजाब किंग्सना (Punjab Kings) सीएसके (CSK) वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले. मयांक अग्रवाल 4.3 षटकांत ठाकूरच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू झाला. ओव्हरच्या सहाव्या चेंडूवरवर सरफराज खान भोपळा न फोडता फाफ डु प्लेसिसकडे झेलबाद झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement