IPL 2021, CSK vs PBKS: फाफ डु प्लेसिसचे झुंजार अर्धशतक, चेन्नईचे पंजाब किंग्ससामोरं 135 धावांचे माफक आव्हान
फाफ डु प्लेसिसच्या झुंझार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने निर्धारित 20 ओव्हरमध्ये दुबई क्रिकेट स्टेडियमवर पहिले फलंदाजी करून 134/6 धावांपर्यंत मजल मारली आणि केएल राहुलच्या पंजाब किंग्सना विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले आहे. डु प्लेसिस 55 चेंडूत 76 धावा करून परतला. तसेच रवींद्र जडेजाने नाबाद 15 धावांचे योगदान दिले.
फाफ डु प्लेसिसच्या(Faf du pPlessis) झुंझार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) निर्धारित 20 ओव्हरमध्ये दुबई क्रिकेट स्टेडियमवर पहिले फलंदाजी करून 134/6 धावांपर्यंत मजल मारली आणि पंजाब किंग्सना विजयासाठी 135 धावांचे आव्हान दिले आहे. डु प्लेसिस 55 चेंडूत 76 धावा करून परतला. तसेच रवींद्र जडेजाने नाबाद 15 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, पंजाबसाठी अर्शदीप सिंह आणि क्रिस जॉर्डनने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs PBKS 2021
Faf du Plessis
Indian Premier League
Indian Premier League 2021
IPL
IPL 2021
IPL 2021 in UAE
IPL 2021 Phase 2
IPL-14
PBKS
Punjab Kings
VIVO IPL 2021
आयपीएल
आयपीएल 14
आयपीएल 2021
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2021
चेन्नई सुपर किंग्ज
पंजाब किंग्ज
फाफ डु प्लेसिस
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement