IPL 2021, CSK vs PBKS: अर्शदीप सिंहने चेन्नईला दुसरा झटका, मोईन अली खाते न उघडता बाद

सिंहने रुतुराज पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सच्या मोईन अलीला शून्यावर माघारी धाडलं. आहे. मोईनने पाच चेंडू खेळले पण तो एकही धाव करू शकला नाही. 

पंजाब किंग्स (Photo Credit: Twitter/IPL)

दुबई येथे टॉस जिंकून गोलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सना अर्षदिप सिंहने (Arshdeep Singh) दुसरे यश मिळवून दिले. सिंहने रुतुराज पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्सच्या मोईन अलीला (Moeen Ali) शून्यावर माघारी धाडलं. आहे. मोईनने पाच चेंडू खेळले पण तो एकही धाव करू शकला नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)