IPL 2021, CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्सला पहिला धक्का, अर्शदीपने Ruturaj Gaikwad ला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी दुबई येथे सुरु आहे. 3.5 षटकांत अर्शदीप सिंहने सीएसके सलामीवीर रुतुराज गायकवाडला शाहरुख खानकडे झेलबाद केले. गायकवाड काही विशेष कमल दाखवू शकला नाही आणि अवघ्या 12 धावा करून बाद झाला.
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामातील 53 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) सामना पंजाब किंग्जशी (Punjab Kings) दुबई येथे सुरु आहे. 3.5 षटकांत अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) सीएसके (CSK) सलामीवीर रुतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) शाहरुख खानकडे झेलबाद केले. गायकवाड काही विशेष कमल दाखवू शकला नाही आणि अवघ्या 12 धावा करून बाद झाला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement