IPL 2021 CSK vs MI Match 30: मुंबईविरुद्ध चेन्नईला दुसरा झटका, Faf du Plessis पाठोपाठ मोईन अली शून्यावर आऊट

पहिल्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने फाफ डु प्लेसिसला शून्यावर बाद केले. त्यांनतर पुढील ओव्हरमध्ये अॅडम मिल्नेने मोईनला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

ट्रेंट बोल्ट (Photo Credit: Instagram)

IPL 2021 CSK vs MI Match 30: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पहिल्या दोन ओव्हरमध्ये सीएसकेला जबरदस्त धक्के दिले आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis) शून्यावर बाद केले. त्यांनतर पुढील ओव्हरमध्ये अॅडम मिल्नेने (Adam Milne) मोईन अलीला (Moeen Ali) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

फाफ डु प्लेसिस

मोईन अली

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)