IPL 2021 CSK vs MI Match 30: Ruturaj Gaikwad ची एकहाती फटकेबाजी, मुंबईने चेन्नईला 156/6 धावांवर रोखले

मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल 14 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने रुतुराज गायकवाडच्या झुंझार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने 156/6 धावा केल्या. अशाप्रकारे मुंबईला 157 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. रुतुराज 58 चेंडूत 88 धावा करून नाबाद राहिला. मुंबईसाठी ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि अॅडम मिल्ने यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

रुतुराज गायकवाड, चेन्नई विरुद्ध मुंबई (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2021 CSK vs MI Match 30: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध आयपीएल  (IPL) 14 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) झुंझार अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सने 6 विकेट्स गमावून 156 धावा केल्या. अशाप्रकारे मुंबईला 157 धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement