IPL 2021 CSK vs MI: रोहित शर्मा चेन्नईविरुद्ध लढतीला मुकण्याची शक्यता, सामना सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सला मोठा धक्का?

तथापि सामन्याच्या सुरुवातीपूर्वीच गतविजेत्या मुंबईला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. Cricbuzzच्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा या सामन्यासाठी पूर्णपणे फिट नाही आहे. अशा स्थितीत रोहितच्या गैरहजेरीत किरोन पोलार्ड संघाचे नेतृत्व करू शकतो.

किरोन पोलार्ड आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ब्लॉकबस्टर सामन्याच्या सुरुवातीपूर्वीच गतविजेत्या मुंबईला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. Cricbuzzच्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) या सामन्यासाठी पूर्णपणे फिट नाही आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)