IPL 2021, CSK vs KKR: मॉर्गनने जिंकला टॉस, कोलकाताची पहिले बॅटिंग; चेन्नईत ब्रावोच्या जागी Sam Curran चा समावेश

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल 2021 चा 38 व सामना अबू धाबी येथे खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआर कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. केकेआरने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. सीएसकेने ड्वेन ब्रावोला विश्रांती देत सॅम कुरनचा समावेश केला आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight  Riders) यांच्यात आयपीएल 2021 चा 38 व सामना अबू धाबी (Abu Dhabi) येथे खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआर कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement