IPL 2021, CSK vs KKR: पॉवरप्लेमध्ये चेन्नईने कोलकाताला दिले 2 मोठे झटके, सलामी जोडी पॅव्हिलियनमध्ये परतली

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) च्या दुसऱ्या लेगमध्ये रविवारी डबल हेडर सामने खेळले जात आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरला शार्दुल ठाकूरने यष्टीरक्षक धोनीकडे झेलबाद करून चेन्नई सुपर किंग्सला दुसरे यश मिळवून दिले. अय्यरने 15 चेंडूत 3 चौकारांसह 18 धावा केल्या. अशाप्रकारे 5.1 ओव्हरमध्ये केकेआरने 50 धावांवर दुसरी विकेट गमावली.

शार्दूल ठाकूर (Photo Credit: Twitter/IPL)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या दुसऱ्या लेगमध्ये रविवारी डबल हेडर सामने खेळले जात आहेत. कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) सलामीवीर व्यंकटेश अय्यरला (Ventakesh Iyer) शार्दुल ठाकूरने यष्टीरक्षक धोनीकडे झेलबाद करून चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) दुसरे यश मिळवून दिले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement