IPL 2021 खेळणारे न्यूझीलंड क्रिकेटपटू या दिवशी इंग्लंडला होणार रवाना, NZC ने केली घोषणा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघात सहभागी झालेले न्यूझीलंडचे कसोटी खेळाडू 11 मे रोजी भारतातून इंग्लंडला रवाना होतील, असे न्यूझीलंड क्रिकेटने गुरुवारी सांगितले. "केन विल्यमसन, काईल जेम्ससन आणि मिचेल सॅटनर तसेच फिजिओ टॉमी सिमसेक इंग्लंडला जाण्यापूर्वी नवी दिल्लीत सुरक्षित मिनी बबलमध्ये राहतील, तर ट्रेंट बोल्ट आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी मायदेशी परतेल.

न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) संघात सहभागी झालेले न्यूझीलंडचे (New Zealand) कसोटी खेळाडू 11 मे रोजी भारतातून इंग्लंडला (England) रवाना होतील, असे न्यूझीलंड क्रिकेटने गुरुवारी सांगितले. IANS वृत्तानुसार, “केन विल्यमसन (Kane Williamson), काईल जेम्ससन आणि मिचेल सॅटनर तसेच फिजिओ टॉमी सिमसेक इंग्लंडला जाण्यापूर्वी नवी दिल्लीत सुरक्षित मिनी बबलमध्ये राहतील, तर ट्रेंट बोल्ट (Trent Boult) आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी मायदेशी परतेल.”

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement