IPL 2021: Delhi Capitals संघासाठी खुशखबर, Anrich Nortje याने केली कोविड-19 वर मात, दिल्ली संघात झाला समावेश
दिल्ली कॅपिटल्स (डीसी) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्ट्जे राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसर्या सामन्यानंतर संघाच्या बायो बबलमध्ये सामील झाला आहे. यापूर्वी वेगवान गोलंदाज कोरोना पॉसिटीव्ह असल्याचं समोर आलं होत मात्र फ्रँचायझीने आता अहवाल चुकीचा असल्याची पुष्टी केली आहे. शिवाय, टीम बबलमध्ये सामील होण्यापूर्वी नॉर्टजेचे तीन कोरोना व्हायरस अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्ट्जे (Anrich Nortje) राजस्थान रॉयल्सविरुद्ध दुसर्या सामन्यानंतर संघाच्या बायो बबलमध्ये सामील झाला आहे. यापूर्वी वेगवान गोलंदाज कोरोना पॉसिटीव्ह असल्याचं समोर आलं होत मात्र फ्रँचायझीने आता अहवाल चुकीचा असल्याची पुष्टी केली आहे. शिवाय, टीम बबलमध्ये सामील होण्यापूर्वी नॉर्टजेचे तीन कोरोना व्हायरस अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिल्ली कॅपिटल्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून संघात सामील होण्यापूर्वी नॉर्टजेच्या तीन कोविड टेस्ट नकारात्मक आल्याची देखील पुष्टी केली. ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की त्याचा यापूर्वीचा सकारात्मक अहवाल योग्य नव्हता.
He's here 💙
Our 🇿🇦 pace superstar is now out of quarantine. After a false positive result for COVID-19, Anrich Nortje tested negative thrice, and is now part of our team bubble.
We can't wait to see him in action 🔥#YehHaiNayiDilli #IPL2021 @AnrichNortje02 @TajMahalMumbai pic.twitter.com/8dGh2GlniK
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 16, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2021 03:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

