Cricket in Olympics 2028: लॉस एंजेलिस गेम्समध्ये क्रिकेट आणि इतर 4 नवीन खेळांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला IOC कडून मंजूरी

2028 च्या लॉस एंजेलिस गेम्समध्ये क्रिकेट आणि इतर चार नवीन खेळांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला IOC ने मंजुरी दिली आहे.

Cricket Team | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Cricket in Olympics 2028: क्रिकेट प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस गेम्समध्ये क्रिकेट आणि इतर चार नवीन खेळांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला IOC ने मंजुरी दिली आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस खेळांमध्ये क्रिकेटसह पाच नवीन खेळांचा समावेश करण्यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) मतदान सत्रादरम्यान आयओसीच्या दोन सदस्यांनी त्यास विरोध केला होता तर एकाने मतदानात भाग घेतला नव्हता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now