IND vs NZ 2nd T20 Live Update: भारताची तिसरी विकेट पडली 50 धावांवर, 13 धावा करून राहुल त्रिपाठी बाद, सूर्या-सुंदर क्रीजवर
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 99 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक नाबाद 20 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज लखनऊमध्ये खेळला जात आहे. पहिला सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 99 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने सर्वाधिक नाबाद 20 धावा केल्या. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंहने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 100 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला तिसरा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्कोर 55/3
2ND T20I. WICKET! 10.4: Rahul Tripathi 13(18) ct Glenn Phillips b Ish Sodhi, India 50/3 https://t.co/p7C0QbPSJs #INDvNZ @mastercardindia
— BCCI (@BCCI) January 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2023 09:48 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

