Team India New Practice Jersey: नव्या सराव जर्सीत दिसले भारतीय खेळाडू, 2021 च्या विश्वचषकाच्या आठवणी झाल्या ताज्या, पाहा फोटो

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावेळी भारतीय संघाचे खेळाडू नव्या जर्सी घालून सराव करताना दिसले.

आयसीसी विश्वचषक 2023 (ICC Cricket World सुरु झाला आहे. टीम इंडिया (Team India) आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील मोठा सामना 14 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी विश्वचषक मायदेशात होत असल्याने भारतीय संघाकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यावेळी भारतीय संघाचे खेळाडू नव्या जर्सी घालून सराव करताना दिसले. जी वर्ल्ड कप 2011 च्या सराव जर्सीसारखी दिसते. हे बघून चाहते खूप उत्साहित झाले. आता टीम इंडियाकडून करोडो लोकांना अपेक्षा आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement