Shardul Thakur Engagement: टीम इंडियाचा गोलंदाज शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेंड मिताली परुळेकर हिच्यासोबत साखरपुडा, चाहत्यांकडून खास क्षणाचा व्हिडिओ शेअर, पहा

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली परुलकर लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज असून जोडप्याचे नुकतंच मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये साखरपुडा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर 2022 मध्ये ठाकूर आणि मितालीचे लग्न होण्याची शक्यता आहे.

शार्दुल ठाकूर आणि मिताली परुलकर साखरपुडा (Photo Credit: Twitter)

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरचा नुकताच मुंबईत त्याचा साखरपुडा पार पडला आहे. शार्दूलच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर खास क्षणाचे व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement