World Cup Celebrations In New York: न्यूयॉर्कमध्ये भारतीय चाहत्यांनी केला विजयाचा जल्लोष, सामना पाहताना दिला गणपती बाप्पा मोरयाचा नारा (Watch Video)

भारतीय विजयाचा जल्लोष सगळ्या जगात दिसुन आला. न्यूयॉर्क शहराच्या मध्यभागी एका मोठ्या स्क्रीनसमोर बसुन चाहत्यांनी आनंद लुटला.

World Cup Celebrations In New York: न्यूयॉर्कमध्ये भारतीय चाहत्यांनी केला विजयाचा जल्लोष, सामना पाहताना दिला गणपती बाप्पा मोरयाचा नारा (Watch Video)
Photo Credit - X

ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये (T20 World Cup 2024 Final) दक्षिण आफ्रिकेचा पराभव (IND Beat SA) करून टीम इंडिया चॅम्पियन (Team India) बनली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. अशाप्रकारे भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. या विजयाचा जल्लोष सगळ्या जगात दिसुन आला. न्यूयॉर्क शहराच्या मध्यभागी एका मोठ्या स्क्रीनसमोर बसुन चाहत्यांनी आनंद लुटला तसेच मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी जमलेल्या लोकांनी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा दिल्या. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 05:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).