SL vs PAK, Asia Cup Final 2022 दरम्यान Sri Lank ची जर्सी घालून भारतीय चाहत्याने पाकिस्तानी चाहत्याला केले ट्रोल (Watch Video)

भारतीय चाहत्याने पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल करण्यासाठी श्रीलंकेची जर्सी घालून खिल्ली उडवली आहे, जे सोशल मीडियावर चांगलत व्हायरल झालं आहे.

Photo Credit - Twitter

श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2022 फायनल (SL vs PAk Asia Cup Final 2022) दरम्यान, एक मजेदार व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय चाहत्याने पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल करण्यासाठी श्रीलंकेची जर्सी घालून खिल्ली उडवली आहे, जे सोशल मीडियावर चांगलत व्हायरल झालं आहे. रिझवानने षटकार मारल्यानंतर पाकिस्तानी समर्थकांनी श्रीलंकेच्या समर्थकांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, पण रिझवान आऊट झाल्यावर त्या चाहत्याने त्याची श्रीलंकेची जर्सी काढून टाकली आणि असे दिसून आले की तो खरोखर एक भारतीय चाहता होता ज्याने पाकिस्तान चाहत्यांना ट्रोल करण्यासाठी लंकेच्या जर्सी सोबत टीम इंडियाची जर्सी घातली होती.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)